{
  "village_code": "272500010301480000",
  "village_name": "काळवाडी",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2784,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:33:49Z",
  "surveys": [
    "73/1अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nदस्ताचा प्रकार- अविभाज्य हिस्श्याचे पूर्ण बक्षिसपत्र\nदस्त क्रमांक-२५११/२०२६\nदिनांक-१७/०३/२०२६\nसह.दुय्यम निबंधक नारायणगाव\nलिहून देणार- राजेश सखाराम वामन\nलिहून घेणार- सुनिता राजेश वामन\nसंमती देणार- जगदीश सखाराम वामन\nपालिकेचे नाव: पुणे इतर वर्णन :, इतर माहिती:, इतर माहिती: गाव व ग्रामपंचायत मौजे काळवाडी पिंपळवंडी ता जुन्नर जि पुणे येथील शेतजमीन खाते नं 349 मधील माझे मालकीचा सात दिवसातून पाच दिवस म्हणजेच 3/4 विहीर भांडे पाणी बक्षीसपत्र मिळकत गट नं 73/1अ क्षेत्र 0.10 आर आकार 0.23 पैसे सदर क्षेत्रामध्ये 18 फुट व्यासाची व 60 फुट खोलीची विहीर आहे सदर विहीरी मध्ये लिहून घेणार यांना लिहून देणार यांच्या हिस्स्या मधून पंच्याहत्तर टक्के म्हणजेच सात दिवसातून पाच दिवस पाणी बारीचा हिस्सा व पाईप लाईन इले मोटार सदर बक्षीस पत्राने लिहून देत आहे जमीन बक्षीस किंवा विक्री केलेली नाही फक्त विहीर भांडे पाणी हिस्सा बक्षीसपत्र केलेला आहे सदरच्या बक्षीसपत्राने लिहून देणार यांचा संपूर्ण पाणी बारीचा हिस्सा बक्षीस दिलेला असून सदर गटात लिहून देणार यांचा पाणी बारी हिस्सा शिल्लक राहत नाही.",
  "talathi": "नितिन होना लांडे"
}
