{
  "village_code": "272500010301490000",
  "village_name": "घाटघर",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 557,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:42:34Z",
  "surveys": [
    "254"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026लिहुन देणार:- अतुल यशवंत रढे ,कांताबाई बाळू घोयरत ,कुंदाबाई काळू करवंदे ,जनांर्दन लक्ष्मण रडे ,ताई सोनू कोकणे ,नामाबाई चंद्रकांत रढे ,पांडुरंग यशवंत रढे ,मंदाबाई काळू घुटे ,रामदास मारुती रढे ,रोहिदास यशवंत रढे ,विक्रम मारुती रढे ,शैला संतोष मरभळ ,सखाराम लक्ष्मण रडे ,सखुबाई मारुती रढे ,हिराबाई होना शिंदे ,हौसाबाई यशवंत रढे ,सखाराम चंद्रकांत रढे , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 254 खाता क्रमांक :- 52या सामाईक खात्यातील एकूण क्षेत्र 4 हे 67.60 आर पो.ख 0 हे.81 आर आकार 2 रु 31 पैसे यापैकी लिहून देणार यांचे हिश्याचे व ताबे वहिवाटीचे असलेले शेतजमीन क्षेत्र 3 हे 11.70 आर पो.ख.0 हे 56.75 आर आकार 1 रु 61 पैसे यापैकी उत्तर बाजूकडील क्षेत्र 2 हे 84 आर पो.ख 0 हे.0 आर आकार 1 रु 25 पैसे अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार:- रुपाली वसंत आंबवणे यांना ( मा.जिल्हाधिकारी कार्यालय कुळकायदा शाखा पुणे यांचेकडील आदेश क्र.पीटीए-1/आदि/एसआर/126/2025 दिनांक 15/07/2026 ) व दुय्यम निंबधक खेड जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 7742 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1890000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "धोंडू चिंधू गवारी"
}
