{
  "village_code": "272500010301640000",
  "village_name": "बल्लाळवाडी",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3776,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:01:46Z",
  "surveys": [
    "804"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित लांडेवाडी चिंचोडी शाखा मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे\nगहाणखत लिहुन देणार : संतोष शिवाजीराव बढे रा. बल्लाळवाडी यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9024-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 804 क्षेत्र 2.9600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष शिवाजीराव बढे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार निर्मला संतोष बढे (खाता क्रमांक :- 1333) ,",
  "talathi": "गणेश जनाजी सहाणे"
}
