{
  "village_code": "272500010301660000",
  "village_name": "नेतवड",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1550,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:56:25Z",
  "surveys": [
    "351"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12-10-2026\nखातेदार : धनंजय अशोक बटवाल यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर विक्रांत नागरी सहकारी मर्यादित पतसस्था शाखा नारायणगाव यांचेकडून दिनांक 01-05-2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2,54,109.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्थातर्फे विशेष वसुली अधिकारी श्री अ. भेके यांचेकडील पत्र जा. क्रमांक 240/मा.स.प.के/वि.व.अ दिनांक 30 मे 2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे ऑनलाईन अपलोड केली असे.",
  "talathi": "गणेश जनाजी सहाणे"
}
