{
  "village_code": "272500010301670000",
  "village_name": "माळवाडी",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1577,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:00:34Z",
  "surveys": [
    "637",
    "646",
    "76"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02-11-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026\nखातेदार : मंगल सुखदेव बटवाल यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर एच डी एफ सी बँक शाखा नारायणगाव यांचेकडून दिनांक 21-10-2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5,40,000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा. क्रमांक FC2602260134 दिनांक 05/03/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे ऑनलाईन अपलोड असे.",
  "talathi": "गणेश जनाजी सहाणे"
}
