{
  "village_code": "272500010301690000",
  "village_name": "शिरोली खुर्द",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3392,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-08-14",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:21:28Z",
  "surveys": [
    "103"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/08/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री विठ्ठल ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.ओतुर ता.जुन्नर जि.पुणे.\nगहाणखत लिहुन देणार : विनायक धोंडीबा नायकोडी रा. शिरोली खुर्द यांनी दुय्यम निबंधक जुन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 5629-2026 दिनांक 13/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 103 क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनायक धोंडीबा नायकोडी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसंदेश नवनाथ थोरात (सहकर्जदार) (खाता क्रमांक :- 333) ,\nयोगेश नवनाथ थोरात (कर्जदार) (खाता क्रमांक :- 333) ,",
  "talathi": "अमोल बंडु मारग"
}
