{
  "village_code": "272500010301690000",
  "village_name": "शिरोली खुर्द",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3404,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:21:28Z",
  "surveys": [
    "34"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nविश्वनाथ तुकाराम मोरे रा. शिरोली खुर्द(खाता क्रमांक939) गट/सर्व्हे क्रमांक34, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी विहीर भांडेपाण्यात व त्यावरील इलेक्ट्रीक मोटार, इलेक्ट्रिक कनेक्शन, पाईप लाईनमध्ये हक्का सह\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nरोहित विश्वनाथ मोरे , (खाता क्रमांक :-1210)गट/सर्व्हे क्रमांक 34 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nमौजे शिरोली खुर्द, ता. जुन्नर, जि. पुणे येथील गट नंबर 34 यांसी क्षेत्र 01 है. 53 आर + पो.ख. 00 हे. 01 आर, आकार 06 रू. 97 पैसे यापैकी खाते नंबर 939 वरील एकुण क्षेत्र 00 हे. 68 आर + पो.ख. 00 हे. 01 आर, आकार 03 रू. 10 पैसे यापैकी खाते नंबर 939 वरील लिहून देणार यांचे कायदेशीर मालकी ताबे वहिवाटीचे क्षेत्रापैकी 00 हे. 11 आर क्षेत्र, आकार 00रू. 50 पैसे लिहून घेणार यांना सदर बक्षीसपत्र दस्ताने लिहून देत आहेत. तसेच विहीर भांडेपाण्यात व त्यावरील इलेक्ट्रीक मोटार, इलेक्ट्रिक कनेक्शन, पाईप लाईनमध्ये हक्क येणेप्रमाणे मिळकत हा या बक्षीसपत्र दस्ताचा विषय आहे\nयांना दुय्यम निंबधक नारायणगाव जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 8463 दिनांक 17/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अमोल बंडु मारग"
}
