{
  "village_code": "272500010301700000",
  "village_name": "कुमशेत",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6552,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:34:10Z",
  "surveys": [
    "51/3/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : गिरीजा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.गोळेगाव ता.जुन्नर जि.पुणे तर्फे सुरेश नामदेव बिडवई\nगहाणखत लिहुन देणार : कैलास भानुदास डोके रा. कुमशेत यांनी दुय्यम निबंधक जुन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 7158-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 51/3/ब क्षेत्र 0.2400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास भानुदास डोके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल बंडु मारग"
}
