{
  "village_code": "272500010301750000",
  "village_name": "खामगांव",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2516,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:38:16Z",
  "surveys": [
    "365",
    "367",
    "381",
    "518"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्था मर्या. राजुरी, शाखा- जुन्नर, ता. जुन्नर, जि. पुणे.\nगहाणखत लिहुन देणार : विठाबाई गणू कोकणे ,संतोष गणु कोकणे रा. खामगांव यांनी दुय्यम निबंधक जुन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 7342-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 365, 367, 381, 518 क्षेत्र 0.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विठाबाई गणू कोकणे ,संतोष गणु कोकणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nप्रसाद संतोष कोकणे- संमती देणार (खाता क्रमांक :- 48) ,\nमयुर संतोष कोकणे- संमती देणार (खाता क्रमांक :- 48) ,",
  "talathi": "विजय किसन डामसे"
}
