{
  "village_code": "272500010301880000",
  "village_name": "निरगुडे",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4033,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:52:10Z",
  "surveys": [
    "516"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : गिरीजात्मक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.येणेरे ता.जुन्नर जि.पुणे.\nगहाणखत लिहुन देणार : मनिषा अनिल वाघमारे ,संतोष अनिल वाघमारे रा. निरगुडे यांनी दुय्यम निबंधक जुन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 7261-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 516 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनिषा अनिल वाघमारे ,संतोष अनिल वाघमारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सरफराज तुराब देशमुख"
}
