{
  "village_code": "272500010301890000",
  "village_name": "खानगाव",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1682,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:37:10Z",
  "surveys": [
    "102"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई शाखा जुन्नर तर्फे व्यवस्थापक/ लिपिक दिगंबर सुरेश तांबोळी जुन्नर, ता. जुन्नर, जि. पुणे.\nगहाणखत लिहुन देणार : सागर चंद्रकांत कामटकर रा. खानगाव यांनी दुय्यम निबंधक जुन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 6575-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 102 क्षेत्र 0.1800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सागर चंद्रकांत कामटकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतिक तानाजी शेखरे"
}
