{
  "village_code": "272500010301920000",
  "village_name": "धालेवाडी तर्फे मिन्हेर",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 840,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:49:40Z",
  "surveys": [
    "103",
    "151",
    "152",
    "154",
    "161"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा- आपटाळे, ता. जुन्नर, जि. पुणे.\nगहाणखत लिहुन देणार : मारुती विठ्ठल देवाडे रा. धालेवाडी तर्फे मिन्हेर यांनी दुय्यम निबंधक जुन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 7203-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 103, 151, 152, 154, 161 क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारुती विठ्ठल देवाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अकुंश रामचंद्र साठे"
}
