{
  "village_code": "272500010302040000",
  "village_name": "बेलसर",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1483,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:03:46Z",
  "surveys": [
    "92"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nलिहून देणार :१. सोहन गणपत मंडलिक २. मोहन गणपत मंडलिक ३. सई गणपत मंडलिक\nलिहून घेणार : १. आरती विनायक चासकर\nमौजे बेलसर येथील खाते नं. 579 वरील गट नं. 92 क्षेत्र 0 हे 17 आर पो.ख. 0 हे 01 आर यामधील विहीर भांडे पाणी व बोअरवेल लिहुन देणार व मान्यता देणार नं. 1 यांचे समाईकात असून (फेरफार नं. 1175) त्यामधील मान्यता देणार नं. 1 यांचे हिश्यातील विहीर भांडे पाणी, बोअरवेल, सदरहू विहीर व बोअरवेल वरील इले. मोटार, इले. कनेक्शन, केबीन बॉक्स व पाईपलाईन यामधून लिहुन घेणार यांस आठवडयातून 1.5 (दिड) म्हणजेच दोन वेळेस दिवस व एक रात्र म्हणजेच 36 तास विहीर भांडे पाणी, बोअरवेल वापरण्याचा हक्क कायमस्वरुपी विक्री केला सदर विहीर व बोअरवेल या दोन्ही मिळकतीवर जाण्यायेण्याच्या वहिवाटीचा हक्क आरती विनायक चासकर यांचा असे\nदुय्यम निबंधक जुन्नर जि. पुणे यांच्याकडील दस्त क्रमांक. 6616/2026 दिनांक. 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 180000 रुपये घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव 7/12 वर दाखल केले असे.",
  "talathi": "भावना चंद्रकांत खमितकर"
}
