{
  "village_code": "272500010302050000",
  "village_name": "कुसुर",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3756,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-24",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:35:10Z",
  "surveys": [
    "922"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार ( लिहून घेणार )श्री कुलस्वामी को ऑप क्रेडीट सोसायटी लि शाखा महाळुंगे इंगळे तर्फे सतिश लक्ष्मण वाघुले\nगहाणखत लिहुन देणार : सदाशिव नथु ताजणे रा. कुसुर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 14236-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 922 क्षेत्र 0.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सदाशिव नथु ताजणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्ज घेणार ( लिहून देणार सहकर्जदार ) रुपेश सदाशिव ताजणे (खाता क्रमांक :- ) ,\nकर्ज घेणार ( लिहून देणार कर्जदार ) सचिन सदाशिव ताजणे (खाता क्रमांक :- ) ,\nमान्यता देणार ज्योत्सना कैलास डोके (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "सुदर्शन अरुण बनसोडे"
}
