{
  "village_code": "272500010302050000",
  "village_name": "कुसुर",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3757,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:35:10Z",
  "surveys": [
    "422"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नारायणगाव तर्फे शेखर नामदेव भगत\nगहाणखत लिहुन देणार : संदीप विलास दुराफे रा. कुसुर यांनी दुय्यम निबंधक जुन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 6838-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 422 क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदीप विलास दुराफे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुदर्शन अरुण बनसोडे"
}
