{
  "village_code": "272500010302060000",
  "village_name": "येणेरे",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2985,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:11:37Z",
  "surveys": [
    "183/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nलिहुन देणार:- कविता विक्रम हांडे ,सुधा पुरुषोत्तम ढोले ,संगीता राजेश खंबाट , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 183/अ खाता क्रमांक :- 603या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी तसेच सदरील गटामध्ये समाईकात एक विहीर भांडेपाणी असून त्यावरील इले.मोटार,लाईट कनेक्शन,केबीन बॉक्स,पाईपलाईन यामधील लि.दे.1 ते 3 यांचा असलेला संपुर्ण हिश्यासह तसेच विहीर मिळकतीवर जाण्या-येण्याच्या वहिवाटीच्या हक्कासह, तसेच कुसुर येथील गट नं.100 यामधून वडज जलाशयातून वर नमुद विक्री क्षेत्राकरिता लिफ्ट पाणी असून सदरील लिफ्ट वरील इले.मोटार,लाईट कनेक्शन,केबीन बॉक्स,पाईपलाईन यामधील लि.दे.नं.1 ते 3 यांचा असलेला संपुर्ण हिश्यासह तसेच सदरील लिफ्ट या मिळकतीवर जाण्या येण्याच्या वहिवाटीच्या हक्कासह तसेच वर नमुद विक्री जमीन क्षेत्रामध्ये पुर्वपार जाण्या येण्याच्या वहिवाटीच्या हक्कासह. हक्का सह\nलिहुन घेणार:- बाळु राणुजी ढोले ,सचिन खंडु जठार (खाता क्रमांक :- नवीन खाते)\nलिहुन देणार:- कविता विक्रम हांडे ,सुधा पुरुषोत्तम ढोले ,संगीता राजेश खंबाट , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 183/अ खाता क्रमांक :- 603या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी तसेच सदरील गटामध्ये समाईकात एक विहीर भांडेपाणी असून त्यावरील इले.मोटार,लाईट कनेक्शन,केबीन बॉक्स,पाईपलाईन यामधील लि.दे.1 ते 3 यांचा असलेला संपुर्ण हिश्यासह तसेच विहीर मिळकतीवर जाण्या-येण्याच्या वहिवाटीच्या हक्कासह, तसेच कुसुर येथील गट नं.100 यामधून वडज जलाशयातून वर नमुद विक्री क्षेत्राकरिता लिफ्ट पाणी असून सदरील लिफ्ट वरील इले.मोटार,लाईट कनेक्शन,केबीन बॉक्स,पाईपलाईन यामधील लि.दे.नं.1 ते 3 यांचा असलेला संपुर्ण हिश्यासह तसेच सदरील लिफ्ट या मिळकतीवर जाण्या येण्याच्या वहिवाटीच्या हक्कासह तसेच वर नमुद विक्री जमीन क्षेत्रामध्ये पुर्वपार जाण्या येण्याच्या वहिवाटीच्या हक्कासह. हक्का सह\nलिहुन घेणार:- बाळु राणुजी ढोले ,सचिन खंडु जठार (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क जुन्नर यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 7432 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 1600000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विजय किसन डामसे"
}
