{
  "village_code": "272500010302060000",
  "village_name": "येणेरे",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2986,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:20:03Z",
  "surveys": [
    "571",
    "587"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा येणेरे ता.जुन्नर जि.पुणे.\nगहाणखत लिहुन देणार : शांताराम दत्तात्रय ढोले ,शांताराम दत्तु ढोले रा. येणेरे यांनी दुय्यम निबंधक जुन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 7542-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 770000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 571, 587 क्षेत्र 0.3700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शांताराम दत्तात्रय ढोले ,शांताराम दत्तु ढोले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 770000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nअमोल शांताराम ढोले (खाता क्रमांक :- 1201) ,",
  "talathi": "विजय किसन डामसे"
}
