{
  "village_code": "272500010302130000",
  "village_name": "पाडळी",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3142,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:57:01Z",
  "surveys": [
    "213/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 23-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 23-10-2026\nलिहुन देणार:-\nरामचंद्र नामदेव भालेकर रा. पाडळी(खाता क्रमांक1653) यांचे गट नं.213/1, लागवडीयोग्य क्षेत्र 3 हे.8000 .आर.चौ.मी पो.ख.0 हे.4200 आर आकार 3रु. 75 पैसे .पैकी पूर्व पश्चिम मध्य भागातील दक्षिण बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे.1500 .आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0 हे .0500 .आर.चौ.मी हे त्यांनी (मा.जिल्हाधिकारी कार्यालय ( कुळकायदा शाखा ) पुणे यांचे पत्र क्र.पीटीए-1 आदि/एसआर /31/2026 दि.13/08/2026 परवानगी नुसार\nलिहुन घेणार :\nसुषमा रामदास सुपे , (खाता क्रमांक :-1678)गट नं. 213/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे.1500 .आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0 हे.0500 .आर.चौ.मी आकार 1 रु.30 पैसे.\nयांना दुय्यम निंबधक जुन्नर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7205 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4620000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अमित ज्ञानेश्वर वायकर"
}
