{
  "village_code": "272500010302130000",
  "village_name": "पाडळी",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3143,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:57:01Z",
  "surveys": [
    "205"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 30-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 30-10-2026\nलिहुन देणार:-\nदिलीप लक्ष्मण कबाडी रा. (खाता क्रमांक1585) यांचे गट/सर्व्हे क्रमांक205, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2400 हे.आर.चौ.मी आकार 0.55 पैसे,यापैकी लिहून देणार यांचे पूर्व बाजूकडील शेतजमीन क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आकार 0.05 पैसे (दि.15/03/2024 रोजी साठेखत दस्त क्र.903/2024 अन्वये मु.शु.24000 व नो.फी.4000/-वसूल केलेली आहे.( मा.उपविभागीय अधिकारी जुन्नर आंबेगाव उपविभाग मंचर पुणे यांचे आदेश क्र.जा.क्र.जमीन -2/कावि/1058/2026 दि.06/10/2026 ) व तसेच इतर अधिकारात सदर क्षेत्रासाठी कुकडी नदी वरुन आणलेल्या लिफ्टमधून व सदर मिळकतीमधील विहीरभांडे पाणी,त्यावरील 5 एच.पी.इले.मोटार,इले.कनेक्शन व पाईपलाईन मध्ये विक्री केलेल्या 0 हे. 11 आर हिश्यापुरता पाणी वापरण्याचे घेण्याच्या हक्कासह मिळकत. हक्का सह हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nविनायक जनार्दन गोसावी , (खाता क्रमांक :-1679)गट/सर्व्हे क्रमांक 205 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक जुन्नर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7341 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 430000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अमित ज्ञानेश्वर वायकर"
}
