{
  "village_code": "272500010302150000",
  "village_name": "बारव",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3776,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:03:16Z",
  "surveys": [
    "23/23"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nलिहुन देणार:- सुनिल लक्ष्मण दावघट यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 23/23 खाता क्रमांक :- 2868या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी वर नमुद विक्री बिनशेती जमीनीमध्ये जाण्या येण्याकरिता उत्तर बाजुकडील पुर्वपार वहिवाट असून सदरच्या रस्यााणचे वहिवाटीचे हक्कासह व अधिकारासह व सदरहू मिळकतीमध्ये एक बोअरवेल,त्यावरील पाईपलाईन, इले.मोटार, इले.कनेक्शन असून त्यामधील लिहुन देणार यांचा असलेला संपुर्ण हिश्यासह. हक्का सह\nलिहुन घेणार:- अनिता दत्तात्रय म्हस्के (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क नारायणगाव यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 9528 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 100000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अमित ज्ञानेश्वर वायकर"
}
