{
  "village_code": "272500010302200000",
  "village_name": "शिरोली बुद्रुक",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 15224,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:22:46Z",
  "surveys": [
    "90/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्रमांक : आरटीएस/अपिल/१३३/२०२४\nआदेश दिनांक : 06/03/2026\nमा उपविभागीय अधिकारी, जुन्नर-आंबेगांव उपविभाग मंचर (पुणे), यांचे न्यायालयात क्रमांक : आरटीएस/अपिल/१३३/२०२४ यांच्या कडील आदेशानुसार मोजे शिरोली बु ता. जुन्नर जि. पुणे येथील गट नंबर 90/2 मधील फेरफार क्रमाक 12206 बाबत आदेश प्रमाणे\nवादी 1) अर्जुन गेणभाऊ शिराळशेठ\nप्रतिवादी 1) १) संजय नामदेव शिराळशेठ 2)२) बाळू नामदेव शिराळशेठ\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २४७ प्रमाणे.निकाल पत्र दावा जमिनीचा तपशील मौजे शिरोली बु, ता. जुन्नर, जि. पुणे येथील गट नं. ९०/२ पैकी ०.२६ या जमिनीचे संदर्भात\nगावदप्तरी केलेली खरेदीखताची फेरफार नोंद क्र. १२२०६ ही तत्कालीन मंडल अधिकारी, जुन्नर यांनी नामदेव गेणभाऊ शिराळशेठ यांची सहमती घेतल नाही या कारणावरुन सदची नोंद ही नामंजूर केली आहे.\nसदर नामंजूर करणेच्या आदेशावर नाराज होवून विलंबाचे अर्जासह प्रस्तुचे अपील हे दिनांक २४.०४.२०२४ रोजी दाखल केले आहे. अपिलाचे सुनावणी कामी अपिलार्थी व जाबदेणार यांना रितसर नोटीसा बजावून त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची वाजवी व उचित संधी देण्यात आल्या. जाबदेणार यांनी अपीलाकामी सुनावणी वेळी हज राहून त्यांना अपील मान्य असले बाबत लेखी पुरसीस गुणवत्तेवर निर्णय देणेत येत आहे.\nदाखल केली आहे. . सबब प्रस्तुत अपिलामध् अपिलार्थी यांचे अपिल मेमोतील मुद्दे पुढील प्रमाणे नमुद केले आहेत.\n१) मौजे शिरोली बु ता. जुन्नर येथील गट क्र. 90/2 पैकी 0.26 हे आर आकार 0.93 रु. पैसे ही मिळक त्यातील झाडझाडोरा, दगडमाती, तदंगभुत वस्तु वहीवाटीचे हक्कासह मिळकत. तसेच स.नं. ९०/४ मधी विहीर भांडे पाणी यातील सामाईकातील हिस्सा तसेच जाणे येणेचाहक्क झाड झाडोरा इले मोटार व कनेक्शन वापराचे हक्कासह अपिलार्थी यांनी जाबदेणार नं. १ यांजपासून खरेदी केली आहे.\nआदेश\n१) अपिलार्थी यांचे अपील विलंबासह मान्य करण्यात येत आहे.\n२) मौजे शिरोली बु ता. जुन्नर येथील खरेदी फेरफार नोंद क्र. १२२०६ ही नामंजूर करणे बाबतचा\nमंडळ अधिकारी, जुन्नर यांचा दि. २५.०६.२००९ रोजीचा निर्णय रद्द करणे करणेत येत आहे.\n३) मौजे शिरोली बु ता. जुन्नर येथील खरेदी फेरफार नोंद क्र. १२२०६ मंजूर करणेत येत आहे.\nआदेशावरून नोंद आदेश दप्तरी दाखल असे",
  "talathi": "अमोल बंडु मारग"
}
