{
  "village_code": "272500010302220000",
  "village_name": "कुरण",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1307,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:34:43Z",
  "surveys": [
    "328"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026 मौजे कुरण ता जुत्रर जि पुणे येथील खाते नं 1085 वरील शेतजमीन गट नं 328 क्षेत्र 0.42 आर पो.ख.0.19 आर आकार 0.83 पैसे सदर गटात लिहून देणार यांची स्वतंत्र बोअरवेल असून त्या बोअरवेल पाण्यात मालकीचे संपूर्ण बोअरवेल मधील निम्मा हिस्सा म्हणजेच 1/2 हिस्सा म्हणजेच आठ आणे हिस्सा तसेच पाईप लाईन ईले मोटार आज रोजी विक्री केलेली आहे. जमिन विक्री केलेली नाही. सदर बोअरवेल कडे जाणे येणे साठी समाईकात रस्ता ठेवलेला आहे.\nलिहून देणार - समीर यशवंत नवले\nलिहून घेणार - विठाबाई मनोहर नवले\nयांनी दुय्यम निंबधक नारायणगाव जिल्हा पुणे यांचेकडील दस्त क्रमांक 5719 दिनांक 29/06/2026 प्रमाणे खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अक्षय अविनाश डाके"
}
