{
  "village_code": "272500010302240000",
  "village_name": "धामणखेल",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2402,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:48:13Z",
  "surveys": [
    "497"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मुक्तादेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.गुंजाळवाडी शाखा सावरगाव ता.जुन्नर जि.पुणे.\nगहाणखत लिहुन देणार : संगिता पांडुरंग महाबरे रा. धामणखेल यांनी दुय्यम निबंधक जुन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 7186-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 497 क्षेत्र 2.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगिता पांडुरंग महाबरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुदर्शन अरुण बनसोडे"
}
