{
  "village_code": "272500010302240000",
  "village_name": "धामणखेल",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2422,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:48:37Z",
  "surveys": [
    "362"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहुन घेणार : जनसेवा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, कुरण\nलिहुन देणार : मच्छिंद्र बाळशिराम जाधव   रा. धामणखेल यांनी दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 117927.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 362 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मच्छिंद्र बाळशिराम जाधव   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १(३) २०२६ दिनांक 03/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 117927.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुदर्शन अरुण बनसोडे"
}
