{
  "village_code": "272500010302290000",
  "village_name": "पिंपळगाव तर्फे नारायणगाव",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4865,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:00:04Z",
  "surveys": [
    "759"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित पिंपळगाव तर्फे नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे\nगहाणखत लिहुन देणार : संतोष किसन जेडगुले रा. पिंपळगाव तर्फे नारायणगाव यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9532-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 759 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष किसन जेडगुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आदित्य सुहास टण्णू"
}
