{
  "village_code": "272500010302290000",
  "village_name": "पिंपळगाव तर्फे नारायणगाव",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4868,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:54:37Z",
  "surveys": [
    "635"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02-11-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12-10-2026\nखातेदार:सविंद्रा किसन खांडगे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वसंतदादा पाटील नागरी सहकारी पतसंस्था नारायणगाव, जुन्नर जि पुणे यांचेकडून दिनांक 26-02-2008 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 400000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक ४२४/२०२६-२७ दिनांक ०९/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आदित्य सुहास टण्णू"
}
