{
  "village_code": "272500010302300000",
  "village_name": "आर्वी",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2960,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:24:11Z",
  "surveys": [
    "521"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nखातेदार: कुसुम बबन गावडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वसंतराव पा. काकडे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था पिंपळवंडी यांचेकडून दिनांक 19/09/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 950000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जा. क्रमांक 184/2026-27 दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरिदास ज्ञानबा सातपुते"
}
