{
  "village_code": "272500010302310000",
  "village_name": "गुंजाळवाडी आर्वी",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5470,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:40:52Z",
  "surveys": [
    "567/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 06/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026\nलिहुन घेणार : आर्वी विविध कार्यकारी सोसायटी लिमिटेड आर्वी, आर्वी , ता.जुन्नर , जि.पुणे\nलिहुन देणार : सिध्देश उध्दव खांडगे रा. गुंजाळवाडी आर्वी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 567/2 क्षेत्र 0.7700 वर रक्कम रुपये 100000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरिदास ज्ञानबा सातपुते"
}
