{
  "village_code": "272500010302310000",
  "village_name": "गुंजाळवाडी आर्वी",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5472,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:40:52Z",
  "surveys": [
    "1299",
    "1311",
    "1336",
    "1377"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आयडीबीआय बँक लिमिटेड शाखा वारुळवाडी ता. जुन्नर जि पुणे\nगहाणखत लिहुन देणार : नवनाथ लक्ष्मण सोलाट रा. गुंजाळवाडी आर्वी यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9262-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1299, 1311, 1336, 1377 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनाथ लक्ष्मण सोलाट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - तेजस नवनाथ सोलाट (खाता क्रमांक :- 2035) ,",
  "talathi": "हरिदास ज्ञानबा सातपुते"
}
