{
  "village_code": "272500010302310000",
  "village_name": "गुंजाळवाडी आर्वी",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5482,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:40:52Z",
  "surveys": [
    "1248"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nखरेदी :\nलिहून देणार :1) संपत सावकार शिंदे\n2) सरोज संपत शिंदे\nलिहून घेणार :1) तुषार दत्तात्रय ढवळे\n2) प्रशांत दत्तात्रय ढवळे\nलिहून देणार यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव दस्त क्र. 5854/ 2025 दिनांक 16/10/2025 नुसार लिहून घेणार यांना गट नं.1248 मध्ये स.नं. 561/1, 559/4 व 583/2 मधील विहीर पाणी यातील लिहून देणार यांचा संपूर्ण हिस्सा हक्क व जाणे येणे व वहिवाटीच्या हक्कासह विक्री केले.तसेच विक्री केलेल्या क्षेत्रासाठी मुख्य रस्त्यापासून क्षेत्रापर्यंत जाणेयेण्यासाठी मूळ मालकाने उर्वरित क्षेत्रातून पूर्वेच्या दक्षिणोत्तर लांबीचा 12 फुट रुंदीचा रस्ता कायमस्वरूपी व हस्तांतरणीय हक्कासह हक्क दिला असे. दस्तानुसार नोंद घेतली असे .",
  "talathi": "हरिदास ज्ञानबा सातपुते"
}
