{
  "village_code": "272500010302310000",
  "village_name": "गुंजाळवाडी आर्वी",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5488,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:40:52Z",
  "surveys": [
    "1217"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 29-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026\nखातेदार: रवींद्र विठ्ठल तोडकर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर यशवंत नागरी सहकारी पतसंस्था पिंपळवंडी यांचेकडून दिनांक 08-09-2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 3737262.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वसुली अधिकारी यशवंत नागरी सह.पतसंस्था यांचेकडील पत्र जा. क्रमांक . यशवंत नागरी सह.पत./वि.व.अ./कर्जदार/जामीनकी/स्थावर आदेश /रद्द /जा.क्र. १/२०२६ दिनांक १६/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरिदास ज्ञानबा सातपुते"
}
