{
  "village_code": "272500010302340000",
  "village_name": "वडज",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10758,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:18:00Z",
  "surveys": [
    "181/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026\nलिहुन देणार:- सुगंधाबाई बाळकृष्ण वावरे तर्फे कुलमुखत्यार दत्तात्रय बाळकृष्ण वावरे यांनी (खाता क्रमांक :- 1194)\" गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 181/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आकार 1.37 आर या जमिनी पैकी लिहून देणार यांचे 1/3 हिश्याची संपूर्ण जमिन क्षेत्र 0.1566 हे.आर.चौ.मी आकार 0.34 पैसे येणे प्रमाणे जमिन तसेच जमिनित असलेल्या विहिर भाडे पाण्यातील पाणी घेण्याचा हिस्स व हक्क असे. हे त्यांनी\nलिहुन घेणार:- धनेश दत्तात्रय वावरे (खाता क्रमांक :-1559 ) गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 181/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आकार 1.37 आर या जमिनी पैकी लिहून देणार यांचे 1/3 हिश्याची संपूर्ण जमिन क्षेत्र 0.1566 हे.आर.चौ.मी आकार 0.34 पैसे येणे प्रमाणे जमिन तसेच जमिनित असलेल्या विहिर भाडे पाण्यातील पाणी घेण्याचा हिस्स व हक्क असे. हे यांना सह दुय्यम निबंधकी आंबेगाव यांचे कडील खरेदी दस्तभ क्र ABN8267/2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्ककम रूपये 170000.00 घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. अर्ज व खरेदी दस्तावरून नोंद अर्ज व खरेदी दस्ताची झेरोक्स फायलीस दाखल असे.",
  "talathi": "सुनिल प्रभाकर राणे"
}
