{
  "village_code": "272500010302370000",
  "village_name": "पारूंडे",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3332,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:53:37Z",
  "surveys": [
    "256",
    "388",
    "399"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02-11-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04-10-2026\nखातेदार:अनिल किसन शिंदे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर जनसेवक सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई यांचेकडून दिनांक 15-03-2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 900000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी सहकार खाते महाराष्ट्र शासन (प्राधिकृत) जनसेवक सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई जनसेवक बी भवन, के 14/8 म्युनिसिपल कॉलनी, बर्वेनगर भटवाडी घाटकोपर(प) जा. क्रमांक वि व अ/२०/९८/२०२६-२०२७ दिनांक 03/10/2026 तसेच जनसेवक सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई शाखा जुन्नर जि. पुणे यांचेकडील दाखला जावक क्र. २३/२०२६-२७ दिनांक ०१/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आदित्य सुहास टण्णू"
}
