{
  "village_code": "272500010302410000",
  "village_name": "ओझर",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7469,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:30:07Z",
  "surveys": [
    "27/2",
    "46/1ब",
    "48/1ब",
    "49/2अ",
    "49/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 06/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026\nलिहुन घेणार : हिवरे बु विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली हिवरे बु, मु पो हिवरे बु ता जुन्नर जी पुणे\nलिहुन देणार : अनिल गणपत मांडे   रा. ओझर यांनी दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 27/2,46/1ब,48/1ब,49/2अ,49/3 एकूण क्षेत्र 1 .2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल गणपत मांडे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 450 दिनांक 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश सुरेश काळे"
}
