{
  "village_code": "272500010302470000",
  "village_name": "भोरवाडी",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3031,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:08:07Z",
  "surveys": [
    "94/2",
    "94/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री अंबिका ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, खोडद शाखा खोडद\nगहाणखत लिहुन देणार : वैभव विलास जोरे रा. भोरवाडी यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9413-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 94/2, 94/4 क्षेत्र 0.2750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैभव विलास जोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धनंजय खंडू गायकवाड"
}
