{
  "village_code": "272500010302470000",
  "village_name": "भोरवाडी",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3034,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:08:07Z",
  "surveys": [
    "45/1अ",
    "45/1ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : वसंतदादा पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा १४ नंबर तर्फे सौ.सुरेखा मनोज बेल्हेकर\nगहाणखत लिहुन देणार : गुलाब बाळशिराम भोर रा. भोरवाडी यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9599-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/1अ, 45/1ब क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गुलाब बाळशिराम भोर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धनंजय खंडू गायकवाड"
}
