{
  "village_code": "272500010302480000",
  "village_name": "कांदळी",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7058,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:33:01Z",
  "surveys": [
    "1344/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री बिरोबा महाराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.,\nगहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय रामभाऊ गुंजाळ रा. कांदळी यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9412-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1344/1 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय रामभाऊ गुंजाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - समीर रमेश गुंजाळ (खाता क्रमांक :- 1561) ,",
  "talathi": "संतोष महादेव गाडगे"
}
