{
  "village_code": "272500010302490000",
  "village_name": "वडगाव कांदळी",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6620,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:15:52Z",
  "surveys": [
    "817",
    "824"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री बिरोबा महाराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.,\nगहाणखत लिहुन देणार : वैभव बाबाजी मुटके रा. वडगाव कांदळी यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8681-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 817, 824 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैभव बाबाजी मुटके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विद्युलता विश्वनाथ यादव"
}
