{
  "village_code": "272500010302490000",
  "village_name": "वडगाव कांदळी",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6630,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:15:52Z",
  "surveys": [
    "162"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री बिरोबा महाराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित\nगहाणखत लिहुन देणार : नानाभाऊ कोंडाजी नरवडे रा. वडगाव कांदळी यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8982-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 162 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नानाभाऊ कोंडाजी नरवडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार प्रसाद नाना नरवडे (खाता क्रमांक :- 58) ,",
  "talathi": "विद्युलता विश्वनाथ यादव"
}
