{
  "village_code": "272500010302510000",
  "village_name": "नारायणगांव",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7717,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-07-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:51:46Z",
  "surveys": [
    "317/22/भुखंडनं5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 01-07-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01-07-2026\nतहसिलदार जुन्नर पुणे यांजकडील आदेश जा.क्र.पु.अ./कावि/186/2026 जुन्नर दि.09/06/2026 प्रमाणे शिवाजी जयराम वाव्हळ यांचा गट क्र.317/22 भूखंड नं.5 मधील 0.03.7आर मधील असलेला शेरा शासन निर्णय क्र.आरपीए-2018/प्र.क्र.157/र-1दि.18/05/2018 जमीनीच्या इतर हक्कातील पुनर्वसन अधिनियमातील तरतुदीच्या अनुषंगाने राज्य शासनाचा भूसंपादनाचा अधिकार अबाधित ठेवुन फक्त शेती वापरासाठी हस्तांतरण व्यवहार अनुज्ञेय असा शेरा कमी करणेबाबत आदेश दिल्याने आदेशानुसार नोंद घेतली.आदेश नक्कल दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रूपेश नामदेव इलग"
}
