{
  "village_code": "272500010302510000",
  "village_name": "नारायणगांव",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7918,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:51:46Z",
  "surveys": [
    "631/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 09/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जिजामाता महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नारायणगाव ता.जुन्नर जि.पुणे 410504 र जि क्र. पी.एन.ए/जे.एन.आर/आर.एस.आर/(सी.आर) 1591/98/99 दिनांक 17/04/1998 . नारायणगाव ता.जुन्नर जि.पुणे.\nगहाणखत लिहुन देणार : विजया कैलास मनसुख रा. नारायणगांव यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8914-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 631/6 क्षेत्र 0.1570 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजया कैलास मनसुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसौ. स्वप्राली बबन फापाळे (कर्जदार) (खाता क्रमांक :- 5077) ,\nतन्मय कैलास मनसुख (सहकर्जदार) (खाता क्रमांक :- 5077) ,",
  "talathi": "रूपेश नामदेव इलग"
}
