{
  "village_code": "272500010302510000",
  "village_name": "नारायणगांव",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7924,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:51:46Z",
  "surveys": [
    "514/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nसंध्या कुंदन वारुळे यांनी शीतल नंदकुमार ढोबळे नंदा मच्छिंद्र फुटाणे रोहन मच्छिंद्र फुटाणे,मोहन मच्छिंद्र फुटाणे विकास नथु फुटाणे शांताराम नथु फुटाणे यांजकडून नारायणगाव येथील खाते क्रमांक ३५०३ गट नं.५१४/१ लिहुन देणार यांच्या क्षेत्रापैकी लिहुन घेणार यांना गट नंबर ५१६/९ या गटासाठी गट नं.५१४/१ च्या पश्चिम बाजुने दक्षिण उत्तर असा २० फुट रुंदीचा रस्ता विनामोबदला निरंतर उपभोगासाठी त्यांचे कायम स्वरूपी निरंतर हक्कासह निरंतर वहिवाटीचा हा या करारनाम्याचा विषय आहे.सदरील नोंद दुय्यम निबंधक नारायणगाव यांजकडील दस्त क्र.७३१३/२०२६ दि.१४/०८/२०२६ वरून नोंद घेतली.अर्ज,दस्त नक्कल दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रूपेश नामदेव इलग"
}
