{
  "village_code": "272500010302510000",
  "village_name": "नारायणगांव",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7971,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:51:46Z",
  "surveys": [
    "280/8",
    "336/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.आरटीएस/२अ/९१४/२०२५\nआदेश दिनांक : 18/06/2026\nमा.अपर जिल्हाधिकारी पुणे यांजकडील आदेश क्र.आरटीएस/२अ/९१४/२०२५ दि.१८/०६/२०२६ नुसार सुरेश कोंडीबा पडघम विरुद्ध गणेश पंढरीनाथ पडघम इतर ८ यात नारायणगाव येथील गट क्र.२८०/८ व ३३६/४ मधील फेरफार क्र.२७३७ बाबत अपील मान्य केले आहे.उपविभागीय अधिकारी जुन्नर-आंबेगाव उपविभाग मंचर यांचेकडील आरटीएस/अपील/२३८/२०२० यामध्ये दि २१/०५/२०२५ रोजी पारित झालेले आदेश रद्द करण्यात येत आहे.वाद मिळकती संदर्भात फेरफार नोंद क्र.२७३७ ही कायम करण्यात येत आहे.असा आदेश दिल्याने आदेशावरून नोंद घेतली.फेरफार २७३७ नुसार ७/१२ सदरी अंमल दिला.आदेश नक्कल,अर्ज दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रूपेश नामदेव इलग"
}
