{
  "village_code": "272500010302510000",
  "village_name": "नारायणगांव",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7978,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:50:16Z",
  "surveys": [
    "523/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : वसंतदादा पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, नारायणगांव, शाखा- नारायणगांव, ता. जुन्नर, जि. पुणे तर्फे शाखाधिकारी- मनिषा खंडु जाधव\nगहाणखत लिहुन देणार : मारुती बाबु खैरे रा. नारायणगांव यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 10004-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 523/4 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारुती बाबु खैरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार- रुचिता संतोष खैरे (खाता क्रमांक :- 4902) ,\nकर्जदार- संजय संतोष खैरे (खाता क्रमांक :- 4902) ,",
  "talathi": "रूपेश नामदेव इलग"
}
