{
  "village_code": "272500010302510000",
  "village_name": "नारायणगांव",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7990,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:12:21Z",
  "surveys": [
    "74/4",
    "74/5",
    "74/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहुन घेणार : नारायणगाव वि.का.सेवा सहकारी सोसायटी लि. नारायणगाव ता.जुन्नर जि.पुणे, नारायणगाव\nलिहुन देणार : सुप्रिया दिनेश खोकराळे रा. नारायणगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 74/4,74/5,74/7 क्षेत्र 3.6400 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रूपेश नामदेव इलग"
}
