{
  "village_code": "272500010302520000",
  "village_name": "वारूळवाडी",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4572,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-09-01",
  "objection_until": "2026-09-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:19:15Z",
  "surveys": [
    "111/12",
    "112/11",
    "112/13",
    "112/23",
    "112/4",
    "115/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 01-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 01-09-2026 श्री.वैभव खंडू डेरे यांनी अर्ज दिला की, मौजे- वारूळवाडी येथील जमीन गट नंबर/ सर्वे नंबर १) १११/१२,२) ११२/७,३)११२/११,४) ११२/१३ ,५)११२/४ ,६)११२/१४ ,७) ११२/२३,८)११५/१ ९)११२/२२ वरील खातेदार कै. खंडू गेनभाऊ डेरे हे दिनांक ०९/०५/२०२६ रोजी मयत झाले असुन त्यांना हिंदू वारसा प्रमाणे वारस पत्नी –लक्ष्मीबाई खंडू डेरे मुली – कल्पना दिलीप सोलाट, सुनिता सुनिल कचरे ,अनिता दिंगबर थोरात,,वनिता सुनिल शेटे,वैशाली सोपान मनसुख,निर्मला सचिन दाते अशा सहा मुली व वैभव खंडू डेरे हा एक मुलगा असून त्यांनी सदर मिळकत मृत्युपत्रानुसार वैभव खंडू डेरे यांना लिहून दिलेले आहे .मिळकत पुढील प्रमाणे\n१) १११/१२ चे लागवडीयोग्य क्षेत्र ०.४२०० पो.ख.०.०४ आकार ०.९१ पैसे.संपूर्ण क्षेत्र .\n२) ११२/११ चे लागवडीयोग्य क्षेत्र ०.२३०० पो.ख.०.०० आकार ०.६२ पैसे यापैकी त्यांच्या हिश्याचे समाईकातील क्षेत्र .\n३) ११२/७ चे लागवडीयोग्य क्षेत्र ०.०८०० पो.ख.०.०० आकार ०.२५ पैसे यापैकी त्यांच्या हिश्याचे समाईकातील क्षेत्र.फेरफार क्र.४२९४ ने दस्त क्र.२०९०/२०२६ दि.६/३/२०२६ ने हक्कसोड केले असे.\n४) ११२/१३ चे लागवडीयोग्य क्षेत्र ३.४१०० पो.ख.०.२४ आकार ७.५६ पैसे.संपूर्ण क्षेत्र.\n५) ११२/४ चे लागवडीयोग्य क्षेत्र ०.१४०० पो.ख.०.०० आकार ०.२८ पैसे यापैकी त्यांच्या हिश्याचे समाईकातील क्षेत्र.\n६) ११२/१४ चे लागवडीयोग्य क्षेत्र ०.०३०० पो.ख.०.०२ आकार ०.०९ पैसे यापैकी त्यांच्या हिश्याचे समाईकातील क्षेत्र. फेरफार क्र.४२९४ ने दस्त क्र.२०९०/२०२६ दि.६/३/२०२६ ने हक्कसोड केले असे\n७) १११/२३ चे लागवडीयोग्य क्षेत्र ०.०४०० पो.ख.०.०० आकार ०.०६ पैसे.संपूर्ण क्षेत्र.\n८) ११५/१ चे लागवडीयोग्य क्षेत्र ३.०००० पो.ख.०.४९ आकार ५.७६ पैसे. यापैकी त्यांचे क्षेत्र ०.५६ आर संपूर्ण क्षेत्र\n९) ११२/२२ चे बिनशेती क्षेत्र ३२.०० आर चौ.मी.संपूर्ण क्षेत्र फेरफार क्र.३५५४ ने दस्त क्र.२६९२/२०२४ दि.५/९/२०२४ ने कन्व्हेस डीड केले असे.\nदुय्यम निंबधक नारायणगाव जिल्हा पुणे यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 4939 दिनांक 08/12/2014 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वर्षा गोरक्ष लांडे"
}
