{
  "village_code": "272500010302520000",
  "village_name": "वारूळवाडी",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4628,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:19:15Z",
  "surveys": [
    "62"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहुन घेणार : नारायणगाव वि का सो, नारायणगाव\nलिहुन देणार : संग्राम विलास भुजबळ रा. वारूळवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 62 क्षेत्र 6.5000 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वर्षा गोरक्ष लांडे"
}
