{
  "village_code": "272500010302540000",
  "village_name": "बोरी खुर्द",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5251,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:05:16Z",
  "surveys": [
    "527"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : यशवंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पिंपळवंडी ता जुन्नर जी पुणे\nगहाणखत लिहुन देणार : कविता महेंद्र पटाडे रा. बोरी खुर्द यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9397-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 650000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 527 क्षेत्र 0.6700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कविता महेंद्र पटाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 650000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विद्युलता विश्वनाथ यादव"
}
