{
  "village_code": "272500010302540000",
  "village_name": "बोरी खुर्द",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5262,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:43:23Z",
  "surveys": [
    "48/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शिवनेरी दुध उत्पादक नागरी सहकारी पतसंस्था मर्या\nगहाणखत लिहुन देणार : दत्तु नामदेव शेटे रा. बोरी खुर्द यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9937-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48/1/अ क्षेत्र 1.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तु नामदेव शेटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विद्युलता विश्वनाथ यादव"
}
