{
  "village_code": "272500010302550000",
  "village_name": "शिरोली तर्फे आळे",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3469,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:22:10Z",
  "surveys": [
    "445",
    "453"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nवसंत रामभाऊ खिलारी रा. शिरोली तर्फे आळे(खाता क्रमांक1361) गट/सर्व्हे क्रमांक445, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी तसेच गट/सर्व्हे क्रमांक 453 गटातील बोअरवेलमध्ये वसंत रामभाऊ खिलारी यांच्या हिश्यास असणारे 6 दिवस हिस्सा हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nनिलेश वसंत खिलारी , (खाता क्रमांक :-1385)गट/सर्व्हे क्रमांक 445 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5400 आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नारायणगाव जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 7541 दिनांक 21/08/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर नोंद दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "साक्षी राजेंद्र कांचन"
}
